खुशखबर! मुंबईतील जेष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी म्हाडाची नवीन योजना; प्रत्येकाला मिळणार मुंबईत घर..!
Housing Scheme Mumbai : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी सरकार अनेक योजना आणत असते. आता म्हाडानेही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पावले उचलली आहेत. म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढला असल्याने म्हाडाचे नवीन धोरण आणण्यात येत आहे. यातून सर्वसामान्य लोकांना परडवणारी घरे (affordable flats), महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे … Read more