गृह कर्जाचा हप्ता भरणाऱ्यांनो! या टिप्स करणार एका झटक्यात तुमच्या अडचणी दूर..!

Home Loan EMI Tips

Home Loan EMI Tips: स्वतःचे घर असावे, हे जवळजवळ प्रत्येकाचच स्वप्नं आहे. पण आजच्या घडीला शहरांमध्ये घर घेणं म्हणजे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी गृहकर्जाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. घर घेणं जरी आनंदाचं असलं, … Read more

रेल्वे स्टेशन आणि भाजीमंडई जवळ असूनही वाशीतील सिडकोच्या घरांना नापसंती, हे आहे खरे कारण..!

Navi Mumbai Flats

Navi Mumbai Flats : मुंबईनंतर आता नवी मुंबईचे महत्त्व झपाट्याने वाढले असून, आधुनिक सुविधा आणि वेगवान विकासामुळे ती महामुंबईच्या दिशेने पुढे जात आहे. काही वर्षांपूर्वीची नवी मुंबई (Navi Mumbai) आणि आजची नवी मुंबई यामध्ये मोठा बदल झालेला स्पष्ट दिसतो. नवी मुंबईत गृहप्रकल्पांची वाढती संख्या आणि विविध विकासकांची गुंतवणूक पाहता सिडकोही या स्पर्धेत मागे राहिलेली नाही. … Read more

आता ठाण्यात म्हाडाचे घर घेण्याची संधी! म्हाडाची 2 हजार घरांची लॉटरी, एका क्लिकवर पहा माहिती..!

MHADA Lottery 2025

MHADA Lottery 2025 : सध्या तुम्ही ठाण्यात घर घेण्याचा विचार करत असाल, तर आता म्हाडा तुम्हाला घर घेण्याची सुवर्णसंधी देत आहे! ठाण्यात लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी (Housing Lottery) काढली जाणार आहे. यात तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत उत्तम घर मिळू शकतं. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हाडाने कोकण मंडळाची सोडत काढली होती. त्यात 2 हजार 147 सदनिका आणि … Read more

मुंबईकरांनो! आता मिळवा दहापट मोठे घर; फक्त करा हा एक प्रयोग..!

Building Redevelopment

मुंबई : मोठं आणि आरामदायक घर असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. अनेकजण हे स्वप्न साकारण्यासाठी खूप मेहनत घेतात. अनेक लोक हक्काच्या घरासाठी जीवाचं रान करत असतात. पण आता मुंबईत एक प्रयोग करून तुम्ही सध्या राहत असलेल्या घरापेक्षा दहापट मोठे घर मिळवू शकता. ते कसं चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. तुम्ही ज्या इमारतीत राहतात ती इमारत … Read more

आज लोनवर घर घ्यावे की भाड्याने रहावे? एक्सपर्टचं ऐकाल तर फायद्यात राहाल..!

Home Loan vs rent

Home Loan vs rent : जेव्हा घराबद्दल चर्चा होते तेव्हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे घर विकत घ्यावे की भाड्याने? या प्रश्नाने अनेकांच्या डोक्यात गोंधळ निर्माण होतो. पण आज हा गोंधळ दूर होऊन तुम्हाला योग्य मार्ग मिळणार आहे. घर घेण्याचा निर्णय हा आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय समजला जातो. त्यामुळे हा निर्णय खूपच … Read more

सिडकोच्या नवीन सोडतीत मोठी संधी! ‘या’ लोकांना अर्जाशिवाय मिळणार घर?

Cidco Housing Lottery

Cidco Housing Lottery : शिवजयंतीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेची सोडत काढण्यात आली. या सोडतीत 1881 अर्जदारांना त्यांच्या आवडीचे घर मिळाले नाही. त्यांना सिडकोने आणखी एक संधी दिली आहे. त्यानुसार आता या 1881 अर्जदारांना पुढील सोडतीत अर्जशुल्क भरण्याची आवश्यकता नाही. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शान्तनू गोयल यांनी सांगितले … Read more

मुंबईत फक्त साडेदहा लाखांत घर घेण्याची संधी; मुंबई बाहेर राहणाऱ्यांना प्राधान्य..

Opportunity to buy a house in Mumbai for just Rs. 10.5 lakhs

Mumbai Housing : मुंबईसारख्या मोठ्या महानगरात आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न कित्येक जण पाहत असतात. सतत वाढत असलेल्या घरभाड्यांच्या आणि महागड्या घरांच्या जाळ्यात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न अडकून जाते. पण आता. सरकारच्या वेगवेगळ्या गृह योजना (Housing Schemes) आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी घर घेणे शक्य झाले आहे. म्हाडा (MHADA), प्रधानमंत्री … Read more

मुंबईत फक्त 12 लाखात घर; त्यातही 3 लाखांपर्यंत सबसिडी, “या” वेबसाईटवर करता येणार नोंदणी..!

House in Mumbai for just Rs 12 lakh

Mumbai Housing : मुंबईत ज्या लोकांचे घर नाही अशा लोकांना आता मुंबईत अतिशय परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) पंतप्रधान आवास योजना 2  मधून तब्बल एक लाख घरे बांधण्यात येणार आहे. ज्या लोकांच्या नावावर आपलं स्वतःचं घर नाही, अशा लोकांसाठी ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. … Read more

खुशखबर! या 6 बॅंकांनी स्वस्त केलं होम लोन, येथे पहा बँकांनुसार नवीन व्याजदर..!

Home Loan : मित्रांनो, तुम्ही होम लोन घेतले आहे का? किंवा आता घेण्याचा विचार करताय? असं असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे! आपल्या देशातील प्रमुख 6 बँकांनी होम लोन स्वस्त केलं आहे. या बॅंकांनी होम लोनचे व्याजदर कमी करून होम लोन घेणाऱ्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. यामुळे आता होम लोनचा मासिक हप्ता कमी होणार … Read more

खुशखबर! होम लोन झाले स्वस्त; आता 20, 30 आणि 50 लाखाच्या लोनसाठी एवढा येणार EMI, पहा संपूर्ण माहिती..!

Home loan has become cheaper

Home Loan : होम लोन स्वस्त झाले, होम लोन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आरबीआयने 0.25% व्याजदर कपात केली असून, त्यामुळे होम लोनच्या ईएमआयमध्ये (EMI) घट झाली आहे. 20, 30 आणि 50 लाखांच्या लोनवर महिन्याला चांगलीच बचत होणार आहे. त्यामुळे आता होम लोन घेणाऱ्यांची बल्लेबल्ले नक्कीच होणार आहेत. या निर्णयानंतर जुन्या-नव्या कर्जदारांना कसा फायदा होणार? … Read more