घरभाडं थेट न्यूयॉर्कच्या बरोबरीला! आता राहायचं तरी कुठे?

Apartment Rent

Apartment Rent: गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी मिळवण्यासाठी अनेकजण मोठ्या शहरांकडे धाव घेत आहेत. पण मोठ्या शहरांमध्ये पाऊल ठेवताच पहिली मोठी अडचण समोर येते, राहायला घर मिळणं! आणि मिळालंच तरी त्याचं भाडं परवडेल का, हा मोठा प्रश्न! आज एक अशीच धक्कादायक माहिती समोर आली … Read more

घर खरेदी करताय? अंडर कंस्ट्रक्शन की रेडी टू मूव्ह? बघा कुठे लागतो कर आणि कुठे मिळते सूट!

Ready to Move vs Under Construction Property

Ready to Move vs Under Construction Property: स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मेहनतीनं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवायचा, असं प्रत्येकाला वाटतं. पण घर खरेदी करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडी टू मूव्ह फ्लॅट घ्यायचा की अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी? दोन्हींचे फायदे-तोटे आहेत, पण त्याचबरोबर दोन्हीवर लागणाऱ्या करांची माहिती असणंही … Read more

पुण्याच्या या भागात चुकूनही घेऊ नका भाड्याने घर; भाडे ऐकून बसेल धक्का..!

Pune Real Estate : तुम्हीही पुण्यात घर (1BHK Flat Pune) घेण्याचा विचार करत असाल किंवा भाड्याने राहण्याचा विचार करत असाल? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे! गेल्या काही वर्षांत प्रॉपर्टीचे दर अक्षरशः गगनाला भिडलेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, वसई-विरारसारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की, आता सर्वसामान्य माणसासाठी स्वतःचे घर घेणे … Read more

शेतजमिनीवर बांधलंय घर? सरकारच्या नव्या निर्णयामुळे वाढणार तुमचं टेन्शन, जाणून घ्या काय आहे नियम आणि कोण अडचणीत येणार!

Sarkar Nirnay

Sarkar Nirnay: शहराच्या आसपास घर बांधून राहताय? पण ही जमीन शेतजमीन आहे का? आणि ती अधिकृत प्लॉटमध्ये रूपांतरित झाली आहे का? जर नाही, तर तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अशा जमिनींवर राहणाऱ्या हजारो नागरिकांना आता कायदेशीर आणि आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे. विशेषतः गडचिरोलीसारख्या शहरांजवळ शेतीच्या जमिनींवर जी अनधिकृतपणे … Read more

महागाईला हरवा! आता फक्त ५ लाखांत बांधा स्वतःच हक्काचं घर…!

Home Construction Tips

Home Construction Tips: स्वतःचं घर असावं, हक्काचं, सुरक्षित, आणि तिथे आपल्या माणसांसोबत सुखानं राहता यावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण सध्याच्या महागाईमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणं अनेकांना कठीण वाटतं. भाड्याच्या घरात राहणं म्हणजे महिन्यागणिक पैसे जात राहतात, पण स्वतःचं घर बांधायचं म्हटलं तरी प्रचंड खर्चाचा विचार करूनच अनेक जण गप्प बसतात. अपार्टमेंट खरेदी करणं महाग … Read more

मुंबईकरांनो! घर की दुकान… काय घ्यावे? जास्त फायदा कशात? पहा तुमच्या फायद्याची माहिती..!

shop or a house what should you buy

मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचे पैसे कुठे गुंतवले तर ते झपाट्याने वाढतील? म्हणजे दुकान घ्यावं की घर, कुठून जास्त फायदा होईल? आजकाल लोक आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कुठे ना कुठे पैसे लावतच असतात. कोणी म्हणतं, “मालमत्ता घेतली तर फायदा होईल,” तर कोणी म्हणतं, “नाही, बँकेची एफडीच बेस्ट आहे, सुरक्षित आहे.” पण खरं … Read more

मुंबईकरांनो! आता मिळवा दहापट मोठे घर; फक्त करा हा एक प्रयोग..!

Building Redevelopment

मुंबई : मोठं आणि आरामदायक घर असावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. अनेकजण हे स्वप्न साकारण्यासाठी खूप मेहनत घेतात. अनेक लोक हक्काच्या घरासाठी जीवाचं रान करत असतात. पण आता मुंबईत एक प्रयोग करून तुम्ही सध्या राहत असलेल्या घरापेक्षा दहापट मोठे घर मिळवू शकता. ते कसं चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. तुम्ही ज्या इमारतीत राहतात ती इमारत … Read more

मुंबईत फक्त साडेदहा लाखांत घर घेण्याची संधी; मुंबई बाहेर राहणाऱ्यांना प्राधान्य..

Opportunity to buy a house in Mumbai for just Rs. 10.5 lakhs

Mumbai Housing : मुंबईसारख्या मोठ्या महानगरात आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न कित्येक जण पाहत असतात. सतत वाढत असलेल्या घरभाड्यांच्या आणि महागड्या घरांच्या जाळ्यात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न अडकून जाते. पण आता. सरकारच्या वेगवेगळ्या गृह योजना (Housing Schemes) आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी घर घेणे शक्य झाले आहे. म्हाडा (MHADA), प्रधानमंत्री … Read more

मुंबईत फक्त 12 लाखात घर; त्यातही 3 लाखांपर्यंत सबसिडी, “या” वेबसाईटवर करता येणार नोंदणी..!

House in Mumbai for just Rs 12 lakh

Mumbai Housing : मुंबईत ज्या लोकांचे घर नाही अशा लोकांना आता मुंबईत अतिशय परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) पंतप्रधान आवास योजना 2  मधून तब्बल एक लाख घरे बांधण्यात येणार आहे. ज्या लोकांच्या नावावर आपलं स्वतःचं घर नाही, अशा लोकांसाठी ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. … Read more

महिलांसाठी मोठी संधी; ठाण्यात घर खरेदीत मिळणार मोठी सवलत, पहा योजनेबद्दल माहिती..!

Housing Scheme for Women

Housing Scheme for Women : महिलांसाठी अनेक योजना आणल्या जातात. ठिकठिकाणी महिलांना सवलती दिल्या जातात. त्यामुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतो. अलीकडेच ठाण्यातील बिल्डरांनी महिलांसाठी विशेष सवलत योजना (Women Scheme) आणली आहे. आता या योजनेचा फायदा महिलांना घर खरेदी करताना होणार आहे. महिलांना या सवलतीचा लाभ केव्हा व कसा मिळणार याची माहिती जाणून घेऊया. राज्य … Read more