गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी तीन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी, दुर्लक्ष केलं तर होईल मोठं नुकसान!

Home Loan Tips

Home Loan Tips: घर हे फक्त चार भिंतीचं बांधकाम नसतं, ते असतं आपल्या स्वप्नांचं घर… पण या घराच्या स्वप्नात अडथळा येतो तेव्हा, जेव्हा आपल्या हातात एकाचवेळी लाखो रुपये नसतात. शहरांमध्ये घर घेणं म्हणजे खूप मोठा खर्च. प्रत्येकाच्या हातात घराची पूर्ण किंमत देण्याइतकी रक्कम नसते, त्यामुळे अनेकांना होम लोन घ्यावं लागतं. सध्या भारतात गृहकर्ज 8.10 ते … Read more

घर खरेदी करताय? अंडर कंस्ट्रक्शन की रेडी टू मूव्ह? बघा कुठे लागतो कर आणि कुठे मिळते सूट!

Ready to Move vs Under Construction Property

Ready to Move vs Under Construction Property: स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मेहनतीनं कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवायचा, असं प्रत्येकाला वाटतं. पण घर खरेदी करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेडी टू मूव्ह फ्लॅट घ्यायचा की अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी? दोन्हींचे फायदे-तोटे आहेत, पण त्याचबरोबर दोन्हीवर लागणाऱ्या करांची माहिती असणंही … Read more

पुण्याच्या या भागात चुकूनही घेऊ नका भाड्याने घर; भाडे ऐकून बसेल धक्का..!

Pune Real Estate : तुम्हीही पुण्यात घर (1BHK Flat Pune) घेण्याचा विचार करत असाल किंवा भाड्याने राहण्याचा विचार करत असाल? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे! गेल्या काही वर्षांत प्रॉपर्टीचे दर अक्षरशः गगनाला भिडलेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, वसई-विरारसारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की, आता सर्वसामान्य माणसासाठी स्वतःचे घर घेणे … Read more

शेतजमिनीवर बांधलंय घर? सरकारच्या नव्या निर्णयामुळे वाढणार तुमचं टेन्शन, जाणून घ्या काय आहे नियम आणि कोण अडचणीत येणार!

Sarkar Nirnay

Sarkar Nirnay: शहराच्या आसपास घर बांधून राहताय? पण ही जमीन शेतजमीन आहे का? आणि ती अधिकृत प्लॉटमध्ये रूपांतरित झाली आहे का? जर नाही, तर तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अशा जमिनींवर राहणाऱ्या हजारो नागरिकांना आता कायदेशीर आणि आर्थिक संकटाला सामोरं जावं लागणार आहे. विशेषतः गडचिरोलीसारख्या शहरांजवळ शेतीच्या जमिनींवर जी अनधिकृतपणे … Read more

महागाईला हरवा! आता फक्त ५ लाखांत बांधा स्वतःच हक्काचं घर…!

Home Construction Tips

Home Construction Tips: स्वतःचं घर असावं, हक्काचं, सुरक्षित, आणि तिथे आपल्या माणसांसोबत सुखानं राहता यावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. पण सध्याच्या महागाईमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणणं अनेकांना कठीण वाटतं. भाड्याच्या घरात राहणं म्हणजे महिन्यागणिक पैसे जात राहतात, पण स्वतःचं घर बांधायचं म्हटलं तरी प्रचंड खर्चाचा विचार करूनच अनेक जण गप्प बसतात. अपार्टमेंट खरेदी करणं महाग … Read more

मुंबईकरांनो! घर की दुकान… काय घ्यावे? जास्त फायदा कशात? पहा तुमच्या फायद्याची माहिती..!

shop or a house what should you buy

मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमचे पैसे कुठे गुंतवले तर ते झपाट्याने वाढतील? म्हणजे दुकान घ्यावं की घर, कुठून जास्त फायदा होईल? आजकाल लोक आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कुठे ना कुठे पैसे लावतच असतात. कोणी म्हणतं, “मालमत्ता घेतली तर फायदा होईल,” तर कोणी म्हणतं, “नाही, बँकेची एफडीच बेस्ट आहे, सुरक्षित आहे.” पण खरं … Read more

SBI की HDFC..? तुमच्यासाठी कोणत्या बँकेचे गृहकर्ज सर्वात फायदेशीर? जाणून घ्या स्वस्त होम लोन चा पर्याय..!

SBI Vs HDFC Home Loan

SBI Vs HDFC Home Loan: आजकाल स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. जमिनीच्या आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे अनेक जण गृहकर्जाचा पर्याय निवडतात. पण कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? कोणता व्याजदर सर्वात परवडणारा आहे? आणि EMI किती येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आता आपण SBI आणि … Read more

काय सांगता..? घरकुल अनुदानात तब्बल इतक्या रुपयांची वाढ… आता हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार…!

PM Gharkul Yojana 2025 Maharashtra

PM Gharkul Yojana 2025 Maharashtra: आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत (PMAY-G) मिळणाऱ्या अनुदानात 50,000 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली असून, यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. सात वर्षांपासून अनुदानाच्या रकमेत कोणतीही वाढ झाली नव्हती, ज्यामुळे अनेकांना घर बांधताना आर्थिक … Read more

सिडकोचा मोठा धमाका! नवी मुंबईत फक्त एवढ्या लाखात घर; तब्बल 67 हजार घरे तयार, पहा घरांच्या लोकेशनची यादी..!

जर तुम्ही नवी मुंबईत घर (1 BHK flats Navi Mumbai) घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! सिडकोकडून तब्बल 67,235 घरे (CIDCO flats) तयार करण्यात येत आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधली जात असून, ती तीन टप्प्यांत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यातच 26,000 घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे. … Read more

गृह कर्जाचा हप्ता भरणाऱ्यांनो! या टिप्स करणार एका झटक्यात तुमच्या अडचणी दूर..!

Home Loan EMI Tips

Home Loan EMI Tips: स्वतःचे घर असावे, हे जवळजवळ प्रत्येकाचच स्वप्नं आहे. पण आजच्या घडीला शहरांमध्ये घर घेणं म्हणजे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी गृहकर्जाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. घर घेणं जरी आनंदाचं असलं, … Read more