गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी तीन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी, दुर्लक्ष केलं तर होईल मोठं नुकसान!

Home Loan Tips

Home Loan Tips: घर हे फक्त चार भिंतीचं बांधकाम नसतं, ते असतं आपल्या स्वप्नांचं घर… पण या घराच्या स्वप्नात अडथळा येतो तेव्हा, जेव्हा आपल्या हातात एकाचवेळी लाखो रुपये नसतात. शहरांमध्ये घर घेणं म्हणजे खूप मोठा खर्च. प्रत्येकाच्या हातात घराची पूर्ण किंमत देण्याइतकी रक्कम नसते, त्यामुळे अनेकांना होम लोन घ्यावं लागतं. सध्या भारतात गृहकर्ज 8.10 ते … Read more

SBI की HDFC..? तुमच्यासाठी कोणत्या बँकेचे गृहकर्ज सर्वात फायदेशीर? जाणून घ्या स्वस्त होम लोन चा पर्याय..!

SBI Vs HDFC Home Loan

SBI Vs HDFC Home Loan: आजकाल स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. जमिनीच्या आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे अनेक जण गृहकर्जाचा पर्याय निवडतात. पण कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यावे? कोणता व्याजदर सर्वात परवडणारा आहे? आणि EMI किती येईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आता आपण SBI आणि … Read more

गृह कर्जाचा हप्ता भरणाऱ्यांनो! या टिप्स करणार एका झटक्यात तुमच्या अडचणी दूर..!

Home Loan EMI Tips

Home Loan EMI Tips: स्वतःचे घर असावे, हे जवळजवळ प्रत्येकाचच स्वप्नं आहे. पण आजच्या घडीला शहरांमध्ये घर घेणं म्हणजे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी गृहकर्जाशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. घर घेणं जरी आनंदाचं असलं, … Read more

आज लोनवर घर घ्यावे की भाड्याने रहावे? एक्सपर्टचं ऐकाल तर फायद्यात राहाल..!

Home Loan vs rent

Home Loan vs rent : जेव्हा घराबद्दल चर्चा होते तेव्हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे घर विकत घ्यावे की भाड्याने? या प्रश्नाने अनेकांच्या डोक्यात गोंधळ निर्माण होतो. पण आज हा गोंधळ दूर होऊन तुम्हाला योग्य मार्ग मिळणार आहे. घर घेण्याचा निर्णय हा आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय समजला जातो. त्यामुळे हा निर्णय खूपच … Read more

खुशखबर! या 6 बॅंकांनी स्वस्त केलं होम लोन, येथे पहा बँकांनुसार नवीन व्याजदर..!

Home Loan : मित्रांनो, तुम्ही होम लोन घेतले आहे का? किंवा आता घेण्याचा विचार करताय? असं असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे! आपल्या देशातील प्रमुख 6 बँकांनी होम लोन स्वस्त केलं आहे. या बॅंकांनी होम लोनचे व्याजदर कमी करून होम लोन घेणाऱ्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. यामुळे आता होम लोनचा मासिक हप्ता कमी होणार … Read more

खुशखबर! होम लोन झाले स्वस्त; आता 20, 30 आणि 50 लाखाच्या लोनसाठी एवढा येणार EMI, पहा संपूर्ण माहिती..!

Home loan has become cheaper

Home Loan : होम लोन स्वस्त झाले, होम लोन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आरबीआयने 0.25% व्याजदर कपात केली असून, त्यामुळे होम लोनच्या ईएमआयमध्ये (EMI) घट झाली आहे. 20, 30 आणि 50 लाखांच्या लोनवर महिन्याला चांगलीच बचत होणार आहे. त्यामुळे आता होम लोन घेणाऱ्यांची बल्लेबल्ले नक्कीच होणार आहेत. या निर्णयानंतर जुन्या-नव्या कर्जदारांना कसा फायदा होणार? … Read more

घरासाठी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्जाचं पुढं काय होतं? हे तुम्हाला माहित आहे का?

Home Loan

Home Loan : सध्या नवीन घर घेण्याचा किंवा बांधण्याचा ट्रेंड सुरू आहे. जिकडेतिकडे घरांचेच कामे सुरू असल्याचं पाहायला मिळतं. खेडेपाडेही यात मागे नाही, खेड्यापाड्यात मोठ-मोठी घरे उभी राहत आहे. याचे कारण म्हणजे बँकां मोठ्या प्रमाणात होम लोन (Home Loan) वाटप करताना दिसतात. घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एकदाच एवढा पैसा नसल्याने अनेकांना होम लोन घ्यावेच लागते. … Read more

नवीन गृहकर्ज योजना; विनातारण मिळणार गृहकर्ज, पहा योजनेबद्दल माहिती..!

Home Loan Scheme : आपलं हक्काचं पक्क घर असावं अशी प्रतेक मध्यमवर्गीय माणसाची इच्छा असते. मग त्यासाठी आयुष्यभराची कमाई देखील खर्च करायला मागे-पुढे पाहिलं जात नाही. तसेच घरासाठी मोठी रिस्क घेऊन भलंमोठ्ठ गृहकर्जही (Home Loan) काढलं जातं. या गृहकर्जासाठी बॅंकेच्या अनेक चकरा देखील माराव्या लागतात. आपल्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे बँकांकडे गहाण ठेवावे लागतात. एवढं करून देखील … Read more

भरपूर पैसा असतानाही लोक घरासाठी होम लोन का घेतात? कारण वाचून तुम्हीही काढाल लोन..!

Home Loan Benefits

Home Loan Benefits : तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या देशात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे मोठा पैसा असताना देखील ते होम लोन (Home Loan) काढतात. मग एवढा पैसा असताना देखील ही मंडळी घरासाठी होम लोन का घेतात? असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो. पण होम लोन काढून या लोकांचे अनेक फायदे होत असतात. त्यामुळे … Read more