महत्वाचे (Important)

mahabhk.com ही वेबसाईट खासगी असून या वेबसाईटचा सरकारी संस्थेशी काहीही संबंध नाही. ही वेबसाईट सरकारी गृह योजनांची (Housing Schemes) माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. कृपया सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या तसेच योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा. सरकारी योजनेसाठी अर्ज करत असताना किंवा सरकारी योजनेचा लाभ घेत असताना कोणत्याही व्यक्तिशी परस्पर पैशांचा व्यवहार करू नये. कोणी फसवणूक करत असल्यास तातडीने सरकारच्या संबंधित विभागाकडे तक्रार करावी. महत्वाचे म्हणजे आमच्या mahabhk.com या वेबसाईटवर घरांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात नाही. आम्ही फक्त स्वस्त घरांची खात्रीशीर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही माहिती दिलेल्या घराचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सखोल चौकशी करून तसेच स्वतःच्या जबाबदारीवर करावा.