अवघ्या 15 लाखात नवी मुंबईत परवडणारी घरे; स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, पहा बातमी..!

Navi Mumbai Property Exhibition

Navi Mumbai Property Exhibition : झपाट्याने विकसित होणार्‍या नवी मुंबईत अनेकांना घरे घ्यायची आहे. या भागात भरपूर सोईसुविधा आणि नौकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने इथे अनेकांना हक्काचे घर खरेदी करायचे आहे. पण आपल्या बजेटमध्ये घर (budget friendly flat) मिळत नसल्याने अनेकांना भाड्याच्या घराचा आसरा घ्यावा लागतो. मात्र, आता तुम्ही नवी मुंबईत अवघ्या 15 लाखात घर … Read more

नवीन गृहकर्ज योजना; विनातारण मिळणार गृहकर्ज, पहा योजनेबद्दल माहिती..!

Home Loan Scheme : आपलं हक्काचं पक्क घर असावं अशी प्रतेक मध्यमवर्गीय माणसाची इच्छा असते. मग त्यासाठी आयुष्यभराची कमाई देखील खर्च करायला मागे-पुढे पाहिलं जात नाही. तसेच घरासाठी मोठी रिस्क घेऊन भलंमोठ्ठ गृहकर्जही (Home Loan) काढलं जातं. या गृहकर्जासाठी बॅंकेच्या अनेक चकरा देखील माराव्या लागतात. आपल्या प्रॉपर्टीचे कागदपत्रे बँकांकडे गहाण ठेवावे लागतात. एवढं करून देखील … Read more

मुंबईत विकत न घेता मिळणार म्हाडाचे घर, विद्यार्थी आणि नोकरी करणार्‍या महिलांना मिळणार म्हाडाचे घर..!

Mhada Housing Scheme

Mhada Housing Scheme : मुंबईत घरांचे दर दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे मुंबई शहर व आसपासच्या भागात घर खरेदी करणे सामान्यांसाठी दिवसेंदिवस महागडे होत आहे. मुंबईत अशी परिस्थिती असतानाही म्हाडामूळे आपल्याला घर मिळेल अशी आशा सामान्यांना लागून असते. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा (Mhada) सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात घरं उपलब्ध करुन देते. म्हाडाच्या योजनेसाठी (Mhada … Read more

भरपूर पैसा असतानाही लोक घरासाठी होम लोन का घेतात? कारण वाचून तुम्हीही काढाल लोन..!

Home Loan Benefits

Home Loan Benefits : तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या देशात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे मोठा पैसा असताना देखील ते होम लोन (Home Loan) काढतात. मग एवढा पैसा असताना देखील ही मंडळी घरासाठी होम लोन का घेतात? असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो. पण होम लोन काढून या लोकांचे अनेक फायदे होत असतात. त्यामुळे … Read more

खुशखबर! एसटीत मिळणार नवीन सुविधा, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा..!

MSRTC ST News

MSRTC ST News : आज प्रतेक घरात मोटार सायकल असली तरी आपल्या कधीतरी एसटीने (ST) प्रवास करावाच लागतो. दूरचा प्रवास तर एसटीनेच करावा लागतो. पावसाळ्यात देखील एसटीचा प्रवास सुखाचा असतो. त्यामुळे अनेक लोक एसटीने प्रवास करण्याला पसंती देतात. तसेच काही लोकांकडे तर एसटीशिवाय दुसरा पर्याय नसतो. असे असताना एसटीने तुमच्यासाठी एक महत्वाची सुविधा आणली आहे. … Read more

ladki bahin scheme : खुशखबर! या तारखेला खात्यात येणार लाडकी बहिणीचा हप्ता, पहा नवीन तारीख..!

ladki bahin scheme

Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1500 रुपये हप्ता मिळाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. पण आता जानेवारी महिन्याची तारीख समोर आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे. चला जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Scheme) जानेवारी महिन्याचा हप्ता येण्याची तारीख.. या तारखेला … Read more

स्वस्तात दुकान, फ्लॅट घेण्याची संधी; नवीन वर्षात खरेदी करा प्रॉपर्टी, पहा संपूर्ण माहिती..!

Opportunity to buy flat

Opportunity to buy flat : अनेक लोक नवीन वर्षाच्या तोंडावर फ्लॅट, प्लॉट तसेच जमीन खरेदी करत असतात. नवीन वर्षात हक्काचे घर खरेदी करून जीवनाची नवीन सुरुवात करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण शहरातील वाढलेल्या घरांच्या किंमतींमूळे अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक लोक म्हाडा लॉटरी तसेच सिडको लॉटरीची प्रतीक्षा करत असतात. आता तुम्ही म्हाडा … Read more

आता सिडकोचे घर घेणे सोपे होणार, सिडकोच्या नियमात होणार मोठा बदल..!

CIDCO Housing rules

CIDCO Housing rules : जर नवी मुंबई शहरात पती किंवा पत्नीच्या नावाने घर असेल तर सिडकोचे घर मिळत नाही, असा नियम आहे. पण, आता या नियमात बदल करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. या नियमामूळे सामान्यांना सिडकोचे घर घेणे अवघड होत होते. पण आता या नियमात बदल करण्याचे संकेत सामाजिक न्यायमंत्री तथा सिडकोचे अध्यक्ष संजय … Read more

गूड न्यूज! मुंबईत म्हाडाची नवीन योजना, ग्राहकांना मिळणार ही नवीन सुविधा..!

Mumbai Mhada Lottery

Mumbai Mhada Scheme : मुंबई व मुंबई उपनगरात घर घेणे सध्या सर्वांनाच परवडेल असं नाही. मुंबईत घराच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना घर खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळेच मुंबईतील अनेक लोक म्हाडाची घरे (Mhada Flats) मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. म्हाडाने मागच्या वर्षी (2024 मध्ये) घरांची योजना आणली होती. त्यानंतर आता पुन्हा म्हाडा घरांसाठी योजना … Read more

अरे वा! महिलांनी मुंबईत घर खरेदी केल्यास मिळणार 2 लाखांची सूट, पहा योजना काय..!

discount of Rs 2 lakh for women ​​to buy a house in Mumbai

अलीकडच्या काळात महिलांसाठी खास योजना आणल्या जात आहे. लाडकी बहिण योजना, बसमध्ये 50 टक्के सवलत या सारख्या योजनांमुळे महिलांना मोठा लाभ मिळत आहे. अलीकडेच महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या महिलेने जर मुंबईत घर (House in Mumbai) खरेदी केले, तर त्या महिलेला किंमतीमध्ये तब्बल 2 लाख रुपयांची अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more