मुंबईत विकत न घेता मिळणार म्हाडाचे घर, विद्यार्थी आणि नोकरी करणार्या महिलांना मिळणार म्हाडाचे घर..!
Mhada Housing Scheme : मुंबईत घरांचे दर दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे मुंबई शहर व आसपासच्या भागात घर खरेदी करणे सामान्यांसाठी दिवसेंदिवस महागडे होत आहे. मुंबईत अशी परिस्थिती असतानाही म्हाडामूळे आपल्याला घर मिळेल अशी आशा सामान्यांना लागून असते. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा (Mhada) सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात घरं उपलब्ध करुन देते. म्हाडाच्या योजनेसाठी (Mhada … Read more