खुशखबर! या 6 बॅंकांनी स्वस्त केलं होम लोन, येथे पहा बँकांनुसार नवीन व्याजदर..!

Home Loan : मित्रांनो, तुम्ही होम लोन घेतले आहे का? किंवा आता घेण्याचा विचार करताय? असं असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे! आपल्या देशातील प्रमुख 6 बँकांनी होम लोन स्वस्त केलं आहे. या बॅंकांनी होम लोनचे व्याजदर कमी करून होम लोन घेणाऱ्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. यामुळे आता होम लोनचा मासिक हप्ता कमी होणार … Read more

खुशखबर! होम लोन झाले स्वस्त; आता 20, 30 आणि 50 लाखाच्या लोनसाठी एवढा येणार EMI, पहा संपूर्ण माहिती..!

Home loan has become cheaper

Home Loan : होम लोन स्वस्त झाले, होम लोन धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आरबीआयने 0.25% व्याजदर कपात केली असून, त्यामुळे होम लोनच्या ईएमआयमध्ये (EMI) घट झाली आहे. 20, 30 आणि 50 लाखांच्या लोनवर महिन्याला चांगलीच बचत होणार आहे. त्यामुळे आता होम लोन घेणाऱ्यांची बल्लेबल्ले नक्कीच होणार आहेत. या निर्णयानंतर जुन्या-नव्या कर्जदारांना कसा फायदा होणार? … Read more

खुशखबर! मुंबईतील जेष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी म्हाडाची नवीन योजना; प्रत्येकाला मिळणार मुंबईत घर..!

Housing Scheme Mumbai

Housing Scheme Mumbai : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी सरकार अनेक योजना आणत असते. आता म्हाडानेही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पावले उचलली आहेत. म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास वाढला असल्याने म्हाडाचे नवीन धोरण आणण्यात येत आहे. यातून सर्वसामान्य लोकांना परडवणारी घरे (affordable flats), महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे … Read more

महिलांसाठी मोठी संधी; ठाण्यात घर खरेदीत मिळणार मोठी सवलत, पहा योजनेबद्दल माहिती..!

Housing Scheme for Women

Housing Scheme for Women : महिलांसाठी अनेक योजना आणल्या जातात. ठिकठिकाणी महिलांना सवलती दिल्या जातात. त्यामुळे महिलांना मोठा आर्थिक आधार मिळतो. अलीकडेच ठाण्यातील बिल्डरांनी महिलांसाठी विशेष सवलत योजना (Women Scheme) आणली आहे. आता या योजनेचा फायदा महिलांना घर खरेदी करताना होणार आहे. महिलांना या सवलतीचा लाभ केव्हा व कसा मिळणार याची माहिती जाणून घेऊया. राज्य … Read more

मुंबईत म्हाडाचा 1BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध, तुम्हाला घ्यायचा का? पहा घराचे भाडे आणि लोकेशन..!

Mhada 1BHK flat on rent in Mumbai

Mhada 1BHK flat on rent in Mumbai : मुंबईला ‘सपनो की नगरी’ असं म्हटलं जातं. या नगरीत अनेकांची राहण्याची इच्छा असते. मुंबईत दरवर्षी लाखो लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. भरमसाठ नोकर्‍या, व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण आणि सर्व चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांचे पाय मुंबईकडे वळतात. जगातील मोठ-मोठे उद्योग व्यवसाय मुंबईत असल्याने मुंबईला देशाची आर्थिक … Read more

आनंदाची बातमी! शिंदेंनी केली एक लाख घरांची घोषणा; लाखो लोकांना मिळणार म्हाडाचे घर.!

Shinde announced one lakh mhada houses

मुंबई : मोठ्या शहरांमध्ये घरांचे दर प्रचंड वाढल्याने सामान्य लोकांना सरकारी योजनेतून घर मिळावे यासाठी सरकार नेहमी प्रयत्न करते. आजचं उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या घराबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे लाखो लोकांचे शहरात परवडणारे म्हाडाचे घर (Mhada Flat) घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून … Read more

पुणेकरांनो! बजेट तयार ठेवा; आता मिळणार म्हाडाचे घर, आज येणार यादी..!

Mhada Housing Scheme pune

Mhada Housing Scheme : मुंबई तसेच पुण्यात म्हाडाची योजना अत्यंत लोकप्रिय आहे. मुंबई-पुण्यातील लहान मोठ्यांना म्हाडा योजनेबद्दल माहिती असते. कारण घर घेताना म्हाडाचे घर (Mhada Flat) मिळावे असे अनेकांना वाटत असते. म्हाडाची घरे खासगी बिल्डरांच्या घरांपेक्षा स्वस्त असतात. त्यामुळे म्हाडाच्या घरांना परवडणारी घरे (Affordable Flats) देखील म्हटलं जातं. म्हाडाची योजना वर्षातून एक ते दोन वेळा … Read more

घरासाठी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कर्जाचं पुढं काय होतं? हे तुम्हाला माहित आहे का?

Home Loan

Home Loan : सध्या नवीन घर घेण्याचा किंवा बांधण्याचा ट्रेंड सुरू आहे. जिकडेतिकडे घरांचेच कामे सुरू असल्याचं पाहायला मिळतं. खेडेपाडेही यात मागे नाही, खेड्यापाड्यात मोठ-मोठी घरे उभी राहत आहे. याचे कारण म्हणजे बँकां मोठ्या प्रमाणात होम लोन (Home Loan) वाटप करताना दिसतात. घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी एकदाच एवढा पैसा नसल्याने अनेकांना होम लोन घ्यावेच लागते. … Read more

नवीन फ्लॅट घ्यावा की जुना? तज्ञांनी स्पष्टचं सांगितलं..!

Mumbai Housing

Mumbai : सध्याच्या काळात मुंबई पुण्यात रिअल इस्टेट (Real estate) क्षेत्राची मोठी चर्चा होते. मोठ्या शहराच्या मागोमाग आता छोट्या शहरात देखील प्रॉपर्टीचे भाव वाढले आहे. घर तसेच फ्लॅट घेणे हा माणसाच्या जीवनातला खूपच महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे फ्लॅट घेण्याचा निर्णय खूप विचार करून घेतला जातो. आज शहरी भागात नवीन फ्लॅट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि … Read more

खुशखबर! आता मुंबईत घर खरेदी करताना वाचवा 20 ते 25 लाख, प्रॉपर्टी डीलरने सांगितली एक सोपी ट्रिक..!

Mumbai Property

Mumbai Property : मुंबईत घर घेण्यासाठी अनेक लोक धडपड करत असतात. मुंबईत स्वतःचे घर असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काही लोक राहण्यासाठी घर घेतात तर काही इन्व्हेस्टमेंट म्हणून घर खरेदी करतात. मुंबईत आज खरेदी केलेली प्रॉपर्टी पुढच्या काही वर्षात दुप्पट रक्कम देऊन जाते. त्यामुळे मुंबईत खरेदी केलेल्या घरापासून भविष्यात मोठा पैसा मिळण्याची दाट शक्यता … Read more