मुंबईत म्हाडाचा 1BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध, तुम्हाला घ्यायचा का? पहा घराचे भाडे आणि लोकेशन..!

Mhada 1BHK flat on rent in Mumbai

Mhada 1BHK flat on rent in Mumbai : मुंबईला ‘सपनो की नगरी’ असं म्हटलं जातं. या नगरीत अनेकांची राहण्याची इच्छा असते. मुंबईत दरवर्षी लाखो लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. भरमसाठ नोकर्‍या, व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण आणि सर्व चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांचे पाय मुंबईकडे वळतात. जगातील मोठ-मोठे उद्योग व्यवसाय मुंबईत असल्याने मुंबईला देशाची आर्थिक … Read more

नवीन फ्लॅट घ्यावा की जुना? तज्ञांनी स्पष्टचं सांगितलं..!

Mumbai Housing

Mumbai : सध्याच्या काळात मुंबई पुण्यात रिअल इस्टेट (Real estate) क्षेत्राची मोठी चर्चा होते. मोठ्या शहराच्या मागोमाग आता छोट्या शहरात देखील प्रॉपर्टीचे भाव वाढले आहे. घर तसेच फ्लॅट घेणे हा माणसाच्या जीवनातला खूपच महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे फ्लॅट घेण्याचा निर्णय खूप विचार करून घेतला जातो. आज शहरी भागात नवीन फ्लॅट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि … Read more

खुशखबर! आता मुंबईत घर खरेदी करताना वाचवा 20 ते 25 लाख, प्रॉपर्टी डीलरने सांगितली एक सोपी ट्रिक..!

Mumbai Property

Mumbai Property : मुंबईत घर घेण्यासाठी अनेक लोक धडपड करत असतात. मुंबईत स्वतःचे घर असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. काही लोक राहण्यासाठी घर घेतात तर काही इन्व्हेस्टमेंट म्हणून घर खरेदी करतात. मुंबईत आज खरेदी केलेली प्रॉपर्टी पुढच्या काही वर्षात दुप्पट रक्कम देऊन जाते. त्यामुळे मुंबईत खरेदी केलेल्या घरापासून भविष्यात मोठा पैसा मिळण्याची दाट शक्यता … Read more

अवघ्या 15 लाखात नवी मुंबईत परवडणारी घरे; स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, पहा बातमी..!

Navi Mumbai Property Exhibition

Navi Mumbai Property Exhibition : झपाट्याने विकसित होणार्‍या नवी मुंबईत अनेकांना घरे घ्यायची आहे. या भागात भरपूर सोईसुविधा आणि नौकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने इथे अनेकांना हक्काचे घर खरेदी करायचे आहे. पण आपल्या बजेटमध्ये घर (budget friendly flat) मिळत नसल्याने अनेकांना भाड्याच्या घराचा आसरा घ्यावा लागतो. मात्र, आता तुम्ही नवी मुंबईत अवघ्या 15 लाखात घर … Read more

स्वस्तात दुकान, फ्लॅट घेण्याची संधी; नवीन वर्षात खरेदी करा प्रॉपर्टी, पहा संपूर्ण माहिती..!

Opportunity to buy flat

Opportunity to buy flat : अनेक लोक नवीन वर्षाच्या तोंडावर फ्लॅट, प्लॉट तसेच जमीन खरेदी करत असतात. नवीन वर्षात हक्काचे घर खरेदी करून जीवनाची नवीन सुरुवात करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण शहरातील वाढलेल्या घरांच्या किंमतींमूळे अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक लोक म्हाडा लॉटरी तसेच सिडको लॉटरीची प्रतीक्षा करत असतात. आता तुम्ही म्हाडा … Read more

अरे वा! महिलांनी मुंबईत घर खरेदी केल्यास मिळणार 2 लाखांची सूट, पहा योजना काय..!

discount of Rs 2 lakh for women ​​to buy a house in Mumbai

अलीकडच्या काळात महिलांसाठी खास योजना आणल्या जात आहे. लाडकी बहिण योजना, बसमध्ये 50 टक्के सवलत या सारख्या योजनांमुळे महिलांना मोठा लाभ मिळत आहे. अलीकडेच महिलांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या महिलेने जर मुंबईत घर (House in Mumbai) खरेदी केले, तर त्या महिलेला किंमतीमध्ये तब्बल 2 लाख रुपयांची अतिरिक्त सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Read more